३१ दिवसांचे दिव्य मार्गदर्शन
तुमच्या आयुष्यातील चिंता, भीती आणि नैराश्य दूर करून सकारात्मक ऊर्जा भरनारा एक आध्यात्मिक प्रवास.
१६००+ भक्तांनी विश्वास दर्शविला
हे पुस्तक कोणासाठी आहे?
"हे पुस्तक केवळ शब्द नाहीत, तर श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक संकल्प आहे."
- सौ. सुवर्णा सारापुरी (लेखिका & स्वामी भक्त)
मनात भीती आहे?
भविष्याची चिंता, अपयश किंवा एकटेपणाची भीती तुम्हाला सतावत आहे का?
शांतता हवी आहे?
रोजची धावपळ आणि तणावामुळे मनाची शांतता हरवली आहे का?
मार्गदर्शन हवे आहे?
जीवनात योग्य निर्णयासाठी स्वामींच्या दिव्य मार्गदर्शनाची गरज वाटते का?
या पुस्तकात तुम्हाला काय मिळेल?
३१ दिवसांचे संकल्प
संपूर्ण महिनाभर दररोज एक नवीन विचार आणि दिशा.
स्वामींचे वचन (Quote)
प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या शक्तिशाली वचनाने.
भावार्थ (Meaning)
त्या वचनाचा आपल्या रोजच्या आयुष्याशी असलेला संबंध.
छोटी कृती (Daily Task)
शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सोपा उपाय.
भीतीचा अंत
स्वामींचे वचन:
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे."
भावार्थ:
आयुष्यात अनेकदा आपण एकटे पडलो आहोत असे वाटते. पण स्वामींचे हे वचन आपल्याला आठवण करून देते की 'एकटेपणा' हा फक्त मनाचा भ्रम आहे.
☑ आजची छोटी कृती:
आज घरातून बाहेर पडताना, डोळे बंद करा आणि कल्पना करा की स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे.
भक्तांचे अनुभव
स्वामींच्या कृपेने भक्तांच्या जीवनात झालेले बदल
"माझ्या आयुष्यातील कठीण काळात या पुस्तकाने मला खूप मोठा आधार दिला. स्वामींची लीला अगाध आहे."
- रोहिणी देसाई, पुणे
"मनातील भीती आणि नैराश्य पूर्णपणे निघून गेले. आता खूप सकारात्मक ऊर्जा वाटते."
- सुप्रिया काळे, नाशिक
"नोकरीच्या शोधात असताना हे पुस्तक वाचनात आले आणि १५ दिवसातच चमत्कार झाला."
- आकाश जाधव, मुंबई
"हे पुस्तक नाही तर साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. प्रत्येकाने एकदा तरी वाचावे."
- गणेश पाटील, कोल्हापूर
मर्यादित काळासाठी ऑफर
दत्त जयंती निमित्त खास सवलत!
🔥 फक्त 9 प्रती शिल्लक!
श्री स्वामी समर्थ दिव्य मार्गदर्शन
PDF E-Book (Instant Download)
(१+१+१ = ब्रह्मा, विष्णू, महेश = दत्तगुरू)
100% Secure Payment | Instant Access